शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्या संपल्या, हायकोर्ट आजपासून सुरू

By admin | Updated: June 8, 2015 02:55 IST

मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे.

नवीन रोस्टर लागू : दर गुरुवारी अंतिम सुनावणीनागपूर : मुंबई उच्च न्यायालय आणि संलग्नित नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या उन्हाळी सुट्या संपल्या असून ८ जूनपासून नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या रोस्टरमध्ये नेहमीप्रमाणे बदल करण्यात आला आहे. नवीन रोस्टरनुसार नागपूर खंडपीठात तीन युगल न्यायपीठे कार्य करणार आहेत.युगल न्यायपीठांपैकी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्याकडे १९९८ पर्यंतच्या, २०००, २००२, २००४, २००६ ते २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर्स पेटंट अपील्स, सर्व जनहित याचिका आणि २०११ ते २०१५ पर्यंतच्या फर्स्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्याकडे सर्व फौजदारी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांच्याकडे अन्य न्यायपीठांना दिल्या नाहीत अशा दिवाणी रिट याचिका, सर्व कौटुंबिक न्यायालय अपील्स व २०१० पर्यंतच्या फर्स्ट अपील्सचे कामकाज सोपविण्यात आले आहे.एकलपीठाची सर्व फौजदारी प्रकरणे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्याकडे, फर्स्ट अपील्स, अपील अगेन्स्ट आॅर्डर, सेकंड अपील्स, सिव्हिल रिव्हिजन अप्लिकेशन्स व मिसलेनिअस सिव्हिल अप्लिकेशन्स न्यायमूर्ती अशोक भंगाळे यांच्याकडे, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे तर, २००० पर्यंतच्या, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२ व २०१४ मधील दिवाणी रिट याचिका न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्याकडे राहणार आहेत.न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे विशेष नेमून दिलेल्या प्रकरणांचे कामकाज राहणार आहे. अंतिम सुनावणीसाठी दाखल प्रकरणांकरिता गुरुवार हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)