ठसकेबाज लावणी :

By Admin | Updated: January 12, 2015 01:03 IST2015-01-12T01:03:34+5:302015-01-12T01:03:34+5:30

देशातील विविध राज्यांच्या कलाकृतीचा संगम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या आॅरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्यात पाहायला मिळाला. या मेळाव्यात महाराष्ट्राच्या लावणीनेही आपले

Sprinkler Lavatory: | ठसकेबाज लावणी :

ठसकेबाज लावणी :

देशातील विविध राज्यांच्या कलाकृतीचा संगम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या आॅरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्यात पाहायला मिळाला. या मेळाव्यात महाराष्ट्राच्या लावणीनेही आपले लावण्य सादर करून प्रेक्षकांची दाद घेतली. रविवारी या मेळाव्याचा समारोप झाला.

Web Title: Sprinkler Lavatory: