शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पर्यटन बससेवा १० जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर : शहराच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांवर पाेहचणे आता सहज शक्य हाेणार आहे. एस.टी. महामंडळातर्फे येत्या १० जानेवारीपासून शहरातील ...

नागपूर : शहराच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांवर पाेहचणे आता सहज शक्य हाेणार आहे. एस.टी. महामंडळातर्फे येत्या १० जानेवारीपासून शहरातील गणेशपेठ बसस्टॅंडवरून विशेष पर्यटन बससेवा सुरू करणार आहे. रविवार आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी ही बस सुरू राहील. सकाळी ८ वाजता बसस्थानकाहून ही बस रवाना हाेईल आणि जवळच्या ६ पर्यटन स्थळांना भेटी देऊन परत गणेशपेठ बसस्थानकावर प्रवाशांना साेडेल.

ही बस सकाळी स्थानकावरून निघून वाडीच्या समाेर सुराबर्डीला पाेहचेल. येथे काही काळ थांबल्यानंतर धापेवाडाला जाईल. इथून पुढे अदासा, खिंडसी, रामटेक व शेवटी कामठीच्या ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन परत गणेशपेठ बसस्थानकाला पाेहचेल. बसचे तिकीट २५० रुपये ठेवण्यात आले असून लहान मुलांना सवलतीच्या दरात तिकीट मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे शहराच्या आसपास अनेक पर्यटनस्थळे आहेत पण एका दिवसात ते फिरणे शक्य हाेत नाही. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास हाेताे. आता एसटीने ही बससेवा सुरू केल्याने पर्यटनाचा चांगला पर्याय उपलब्ध हाेणार आहे.