शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यात निघाला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:56 IST

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या येथील रामगिरी बंगल्यात मंगळवारी साप निघाला. हा साप बिनविषारी धामण जातीचा होता. सर्पमित्राला पाचारण केल्यावर त्याला पकडून ट्रॉन्झिट सेंटरकडे सोपविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या येथील रामगिरी बंगल्यात मंगळवारी साप निघाला. हा साप बिनविषारी धामण जातीचा होता. सर्पमित्राला पाचारण केल्यावर त्याला पकडून ट्रॉन्झिट सेंटरकडे सोपविण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वायरलेस रुममध्ये हा साप असल्याचे दुपारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या रायफलला गुंडाळून तो बसला होता. पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना या संदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी पोहचून सापाला पकडले. पलंगाखाली असलेल्या पोलिसांच्या रायफलला वेटोळे घालून तो बसला होता. सुमारे सात फूट लांबीचा हा साप होता. पराळे यांनी सुखरूपपणे रेस्क्यू करून त्याला ताब्यात घेतले. नंतर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स ट्रान्झिट सेंटरमध्ये पंचनामा करून वनविभागाच्या स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणीनंतर सापाला निसर्गमुक्त केले जाणार आहे.

 

टॅग्स :snakeसापChief Ministerमुख्यमंत्री