शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसात चांदी ६ हजारांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:46 IST

आंतराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार देशात काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ दाखविली होती. त्यानंतर पुन्हा घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आंतराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार देशात काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ दाखविली होती. त्यानंतर पुन्हा घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. लग्नसराईचे ग्राहक आता बाजारपेठेत खरेदी करू लागले आहेत.२० दिवसापूर्वी चांदीचे दर प्रतिकिलो ५२ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर घसरण होऊन मंगळवारी दर ४६,६०० रुपयांवर आले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दर ७०० रुपयांनी कमी झाले. सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांनी सणांमध्ये चांदीच्या उपकरणांची खरेदी वाढविली आहे. याशिवाय १० ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर ४०,२०० रुपयांवर पोहोचले होते. या मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण सुरू आहे. मंगळवारी दर ३७,९०० रुपयांवर स्थिर होते. सोमवारच्या तुलनेत दर ५० रुपयांनी वाढले आहेत.सोना-चांदी ओळ कमिटीचे सचिव राजेश रोकडे यांनी सांगितले की, तसे पाहिल्यास सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीच नाही. तीन महिन्यांपूर्वी सोन्याचे दर ३२ हजारांवर तर चांदीचे दर ४२ हजार रुपये होते. तुलनात्मरित्या भाव जास्तच आहेत. अनेक वर्षांचा अनुभव पाहता सोने आणि चांदीचे भाव वाढल्यास कमी होतात आणि कमी झाल्यानंतर पुन्हा वाढतात. तीन महिन्यांच्या तुलनेत भाव जास्त आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडीनुसार भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Silverचांदीnagpurनागपूर