शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
3
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
4
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
5
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
6
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
7
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
8
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
9
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
10
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
11
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
13
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
14
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
15
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
16
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
17
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
18
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
19
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
20
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या उल्लंघनप्रकरणी वाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 20:23 IST

वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आचारसंहिता सुरू असतानाही वाडी नगर परिषद क्षेत्रात राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग अजूनही काढण्यात आलेले नाही. यासंदर्भात हिंगणा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.गेल्या २१ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असते. त्यानुसार ७२ तासाच्या आत राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर, विकासकामांच्या उद्घाटनांचे फलक इत्यादी काढणे आवश्यक असते. त्यासंदर्भात निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत. असे असतानाही २५ सप्टेंबरपर्यंत वाडी परिसरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग व बॅनर काढण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेत वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वाडी नगर परिषद क्षेत्रात सर्व राजकीय पक्षांचे होर्डिंग बॅनर हटविण्यात आले आहेत. एकही शिल्लक नाही, याचे प्रमाणपत्र तसेच आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंदर्भात २४ तासांच्या आत खुलासा करावा, असे निर्देशही बजावले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019