शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सीए संस्थेच्या अध्यक्षपदी साकेत बागडिया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

नागपूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेच्या अध्यक्षपदी सीए साकेत बागडिया यांची ...

नागपूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत कार्यरत नागपूर सीए संस्थेच्या अध्यक्षपदी सीए साकेत बागडिया यांची २०२१-२२ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष आणि ‘विकासा’ अध्यक्षपदी सीए जीतेन सागलानी, सचिव सीए संजय एम. अग्रवाल, कोषाध्यक्ष सीए अक्षय गुल्हाने आणि अन्य व्यवस्थापकीय समिती सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष सीए किरीट कल्याणी, सीए सुरेन दुरगकर, सीए हरीश रंगवानी, आरसीएम सीए अभिजीत केळकर यांचा समावेश आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर सीए साकेत बागडिया म्हणाले की, वर्षभरात ही समिती मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माण, सदस्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मूल्य वाढविण्यात तसेच विविध शासकीय आणि निम-सरकारी प्राधिकरण व विभागांशी अधिक संवाद साधण्यात मदत होणार आहे. शाखा वरिष्ठ आणि तरुण सदस्यांमध्ये अनुकूल आणि मैत्रीपूर्ण वातावरणात ज्ञानावर्धन करण्यात एक व्यासपीठ तयार करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तसेच युवा सदस्यांच्या उत्साहाने ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव जोडण्यासाठी पुढाकार घेईल. सामाजिक आघाडीवर समिती सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. त्यांनी सीएचे आभार मानले.