शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

एसटीचे विविध सवलतीचे २४२ कोटी रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:38 AM

कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकटशासनाची टाळाटाळ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्यावतीने समाजातील विविध घटकांना सवलती देण्यात येतात. या सवलतीचे २४१.९६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे थकीत आहेत. कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे.

शासनाने परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहोचविण्यासाठी एसटी बसने मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती. या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र शासन देणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाचे ९४.९६ कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने अद्यापही दिलेले नाहीत. याशिवाय पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बसच्या भाड्याचे १४७ कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. ही रक्कम त्वरित महामंडळाला देऊन महामंडळावर आलेले आर्थिक संकट दूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)चे राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष गोजे यांनी केली.

संकट दूर करावे'शासनाने विविध सवलतीच्या रकमेतून ५५० कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलेले आहेत. परंतु मदत व पुनर्वसन खात्याकडून ९४.९६ कोटी, तर गृह विभागाकडून १४७ कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम तात्काळ एसटी महामंडळास देऊन एसटीवर आलेले आर्थिक संकट दूर करावे.'-मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), मुंबई

टॅग्स :state transportएसटी