शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: May 6, 2016 02:49 IST

मतिमंद शेतकऱ्याची कोट्यवधींची शेतजमीन हडपण्याच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

कोट्यवधींची जमीन : पडद्यामागचे लाभार्थी कोण ? नागपूर : मतिमंद शेतकऱ्याची कोट्यवधींची शेतजमीन हडपण्याच्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. देखावा करण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तपास आणि कारवाईचा फार्स केल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. कोट्यवधींच्या या जमिनीत आरोपींसोबत आणखी कोण कोण लाभार्थी आहेत, असा प्रश्नही विचारला जात आहे. सरांडी (भिवापूर) येथील शेतकरी रामदास भोयर (वय ४८) हे मनोरुग्ण आहेत. त्यांच्यावर शासकीय मनोरुग्णालयात उपचारही सुरू आहेत. त्यांच्या वर्तनामुळे त्यांची पत्नी विजया (वय ४०) दोन मुलांसह वेगळ्या राहतात. भोयर यांची वर्धा मार्गावर घोगली परिसरात एक एकर जमीन आहे. त्या भागात २०१० मध्ये जमिनीची किंमत ८५ ते ९० लाख रुपये एकर होती. ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई व्हावीया प्रकरणात सदर पोलिसांची भूमिका प्रारंभीपासूनच संशयास्पद आहे. मनोरुग्ण व्यक्तीसोबत केलेल्या व्यवहाराला कायदेशीर मान्यता नाही, हे कायद्याच्या अंमलबजावणीची धुरा वाहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना माहीत नव्हते काय, माहीत असेल तर त्यांनी विजया भोयर यांच्या तक्रारीवरून त्याचवेळी आरोपींविरुद्ध ठोस कारवाई का केली नाही, असे प्रश्न चर्चेला आले आहे. एका शेतकऱ्याच्या कुटुंबाची धडधडीत फसवणूक होऊनही सदर पोलिसांनी ह्यअ समरीह्ण अहवाल कोणत्या कारणाने तयार केला. त्यात पोलिसांचा उद्देश काय होता, याचा तपास करून ह्यअ समरीह्ण अहवाल तयार करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे. पीडित कुटुंबीय दडपणात पोलिसांच्या भूमिकेमुळे २४ तासांच्या आतमध्येच अटक करण्यात आलेल्या आरोपींना जामीन मिळाला. त्यामुळे फरार असलेल्या तालेवारांच्या जामिनाचाही मार्ग मोकळा झाल्याचे वकिल मंडळींचे मत आहे. दुसरीकडे कोट्यवधींची जमीन हडपण्याच्या प्रकारामुळे आधीच प्रचंड दडपणात आलेल्या पीडित भोयर परिवारही पोलीस कारवाईच्या फार्समुळे प्रचंड दडपणात आला आहे. आरोपींची एकूणच पार्श्वभूमी बघता आमच्या जीवाला धोका असल्याचे मत पीडित परिवार व्यक्त करीत आहे.