धर्म माणुसकीचा :

By Admin | Updated: May 17, 2015 02:58 IST2015-05-17T02:58:16+5:302015-05-17T02:58:16+5:30

उन्हाची काहिली जशी वाढते आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापस्त झाले आहे.

Religion humanity: | धर्म माणुसकीचा :

धर्म माणुसकीचा :

उन्हाची काहिली जशी वाढते आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापस्त झाले आहे. शहरातही पाण्याचे स्त्रोत आटल्याने मोकाट जनावरांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. शनिवारी गिरीपेठ परिसरात फिरणाऱ्या या वासराला माणुसकीचा आधार मिळाला अन्् व्याकुळ जिवाची तहानही भागली.

Web Title: Religion humanity: