शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नवमतदारांत नोंदणीची क्रेझ

By admin | Updated: September 19, 2014 00:52 IST

१ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या ४८ दिवसात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत सरासरी ३५ हजार अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले असून त्यात २० ते २२ हजारावर अर्ज नवमतदारांचे असल्याची माहिती आहे.

विशेष नोंदणी मोहीम : ३५ हजार अर्ज आले नागपूर : १ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या ४८ दिवसात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेत सरासरी ३५ हजार अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले असून त्यात २० ते २२ हजारावर अर्ज नवमतदारांचे असल्याची माहिती आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुूसार १ आॅगस्ट ते १७ सप्टेबर या दरम्यान मतदार नोंदणीचे काम जिल्ह्यात सुरू होते. सर्व केंद्रावरून अर्ज स्वीकारण्यात येत होते. बुधवारी मोहिमेचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सर्वच केंद्रावर गर्दी होती. आता जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची गोळाबेरीज करण्याची प्रक्रिया निवडणूक शाखेत सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४८ दिवसात आलेल्या अर्जांची संख्या सरासरी ३३ ते ३५ हजार या दरम्यान असून यात २० ते २२ हजार अर्ज हे यादीत प्रथमच नाव नोंदवणाऱ्या तरुणाईचे आहेत. या संपूर्ण अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यातील पात्र अर्ज स्वीकारल्या जातील.२० तारखेला निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर वाढीव मतांचा नेमका आकडा कळू शकेल.मतदार नोंदणी आणि मतदान करणे या बाबत जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीपासून आयोगाने सुरू केलेल्या प्रयत्नाला लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी अधिक प्रतिसाद मिळाल्याचे नोंदणीच्या संख्येवरून दिसून येते. विशेष म्हणजे तरुणार्इंचा सहभाग उल्लेखनीय आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आयोगाने प्रशासनाला दिल्या आहेत.त्यासाठी एक वेगळ्या निरीक्षकाची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)