शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक हबचे स्वप्न साकार

By admin | Updated: August 20, 2014 01:07 IST

शहराच्या हृदयस्थानी हिस्लॉप कॉलेजलगतच्या ‘चिटणवीस सेंटर’ची गणना जागतिक दर्जाचे सांस्कृतिक हब म्हणून होऊ लागली आहे. चिटणवीस सेंटरची पाहणी करताना शांत आणि विस्मय असे दोनच

अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण : प्रदर्शनाचे यशस्वी आयोजननागपूर : शहराच्या हृदयस्थानी हिस्लॉप कॉलेजलगतच्या ‘चिटणवीस सेंटर’ची गणना जागतिक दर्जाचे सांस्कृतिक हब म्हणून होऊ लागली आहे. चिटणवीस सेंटरची पाहणी करताना शांत आणि विस्मय असे दोनच शब्द मनात येतात. बाहेरील भागात व्हिक्टोरियन स्टाईलचे लालविटांचे आर्किटेक्चर तर आतील भाग अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. सेंटरमुळे नागपूरकरांचे जागतिक दर्जाच्या कन्व्हेन्शन सेंटरचे स्वप्न साकार झाले आहे.ही जागा बहुउपयोगी आणि सुंदर आहे. सेंटरमध्ये परिषद, प्रदर्शन, चर्चासत्र, कार्यक्रम, आॅर्ट डिस्प्ले, प्रशिक्षण सत्र, सामाजिक स्नेहसंमेलन याशिवाय लग्नसमारंभही उत्साहात पार पडू शकतात. बोर्ड रूम ते अशोक प्रशिक्षण हॉल, चिटणवीस सेंटर, छोटे, मध्यम व मोठे सहा वातानुकूलित हॉल तसेच आॅडिओ-व्हिडिओ सादरीकरण करता येते.रंगायन या आर्ट गॅलरीत १०० पेंटिंग प्रदर्शित करता येतात. विस्तीर्ण पार्किंग व १६ हजार चौ.फूट लॉन आहे. सेंटरमध्ये अनेक प्रदर्शन यशस्वीरीत्या झाले आहेत. गुणवत्तेच्या सेवेमुळे नोंदणी संख्या वाढत आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)