शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आराेपी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:54 IST

Nagpur News प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कसावनेर : प्राचार्याने दारूच्या नशेत हाफपॅन्टवर शेतातील घरात प्रवेश करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर त्याने परिसरातील नागरिकांना धाकदपटशा करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सावनेर शहरात गुरुवारी (दि. २२) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आराेपी प्राचार्यास अटक केली.

प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे (५५, रा. आनंदम, मॉडेल मिल, गणेशपेठ, नागपूर), असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. ते सावनेर शहरातील डाॅ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. या महाविद्यालयाच्या मागे जगदीश सावजी, रा. सावनेर यांचे शेत असून, त्या शेतातील घरात १५ वर्षीय मुलगी टीव्ही बघत बसली हाेती. वीरेंद्र जुमडे दारू पिऊन तिच्या घरी गेले आणि तिचा विनयभंग केला. त्यावेळी ते हाफपॅन्टवर हाेते.

मुलीने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक गाेळा झाले. वीरेंद्र जुमडे यांनी जगदीश सावजी यांच्यासह नागरिकांना धाकदपटशा व शिवीगाळ करीत हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडितेच्या आईवडिलांनी रात्री ९.१० वाजताच्या सुमारास पाेलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३५४, ५०४, पाेक्साे-२०१२ चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपी वीरेंद्र जुमडे यास गुरुवारी रात्री अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनाली रासकर करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग