विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात सुरू होत आहे. यानिमित्ताने विधानभवन परिसरातील डागडुजीचे काम सुरू आहे. रंगरंगोटीसह छतावरील किरकोळ दुरुस्तीची कामे वेगात सुरू आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}By admin | Updated: November 11, 2014 00:58 IST