पिसारा फुलला :

By Admin | Updated: May 17, 2015 02:50 IST2015-05-17T02:50:41+5:302015-05-17T02:50:41+5:30

यंदा जूनआधीच मृगाच्या धारांचा अनुभव येतो आहे. ढगांच्या लडी उलगडू लागल्या आहेत.

Pisara Fulla: | पिसारा फुलला :

पिसारा फुलला :

 यंदा जूनआधीच मृगाच्या धारांचा अनुभव येतो आहे. ढगांच्या लडी उलगडू लागल्या आहेत. अशावेळी पिसारा फुलवून मयूरराजाला नाचावसं वाटलं नाही तर नवलच. महाराजबागेतील या मोराने शनिवारी लोभसवाणे नृत्य केले अन् सर्वांचीच नजर आपल्यावर खिळवून ठेवली.

Web Title: Pisara Fulla: