शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पंचशीलाची शिकवण ही जगाला अमूल्य भेट

By admin | Updated: October 11, 2016 03:24 IST

तथागत गौतम बुद्धांनी दिलेली पंचशीलाची शिकवण ही जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. बुद्धगया,

कामठी : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली पंचशीलाची शिकवण ही जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी आणि कुशीनगरनंतर नागपूरच्या दीक्षाभूमीचे जगात महत्त्वपूर्ण स्थान आहे, असे प्रतिपादन लद्दाख येथील भंते संघसेन यांनी केले. कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या प्रांगणात धम्मचक्र महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून भंते संघसेन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिषदेच्या आयोजक माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे व अन्य मान्यवर उपस्थित होते. परंपरागत बुद्धिस्ट आणि नवबौद्धिस्ट यांनी परस्परांना सहकार्य करून तथागत गौतम बुद्धांचा धम्म देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थिताना केले. महान परंपरा लाभलेल्या बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान चिरकालीन असून देशातून लुप्त होत जाणाऱ्या बौद्ध धम्माच्या चळवळीला नवीन दिशा देण्याचे काम दीक्षाभूमी आणि आता ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून होत आहे.