शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पार्सलची माहिती ‘आॅनलाईन’

By admin | Updated: February 4, 2015 00:55 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यता आलेल्या पार्सल व्यवस्थापन यंत्रणेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना

नागरिकांना सुविधा : ओ. पी. सिंह यांच्या हस्ते शुभारंभनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यता आलेल्या पार्सल व्यवस्थापन यंत्रणेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना आपल्या पार्सलबाबतची माहिती आॅनलाईन कळणार आहे. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पहिल्यांदा आधुनिक पार्सल व्यवस्थापन यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे. विभागात सुरू झालेल्या या यंत्रणेमुळे आता आपल्या पार्सलची नोंद केलेले ग्राहक आपल्या पार्सलची माहिती इंटरनेटवरून पाहू शकतात. या यंत्रणेच्या माध्यमातून पार्सलचे वजन आणि बुकिंग एकाच खिडकीतून होणार आहे. यामुळे पार्सल बुकिंगच्या वेळेतही बचत होणार आहे. नव्या यंत्रणेत पार्सलच्या भाड्याची मोजणी आॅटोमॅटिक आणि त्वरित होऊन यात मानवी चुकीची शक्यता उरणार नाही. पार्सल पाठविण्याबाबतही या यंत्रणेत योग्य प्रकारे देखरेख ठेवता येणार आहे. नव्या यंत्रणेत ग्राहकांच्या तक्रारी कमी होऊन ग्राहकांना द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेतही बचत होणार आहे. यात सर्व प्रकारचे व्यवहार संगणकीकृत करण्यात आले असून, पार्सलची नोंदणी करणाऱ्यांना पार्सलची सूचना एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. लवकरच ही यंत्रणा बल्लारशा रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)