पंकज पौनीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:07 IST2021-09-25T04:07:56+5:302021-09-25T04:07:56+5:30

पंकज गोपाळराव पौनीकर (३०, रा. लालगंज, झाडे चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शारदाबाई ...

Pankaj Paunikar passed away | पंकज पौनीकर यांचे निधन

पंकज पौनीकर यांचे निधन

पंकज गोपाळराव पौनीकर (३०, रा. लालगंज, झाडे चौक) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शारदाबाई तेजे

शारदाबाई भाऊराव तेजे (९०, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी पांधरे

लक्ष्मी महादेव पांधरे (८१, रा. अंबाझरी टेकडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भाग्यश्री चिमोटे

भाग्यश्री अनिल चिमोटे (७७, रा. स्वावलंबीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र वकील

राजेंद्र राजाभाऊ वकील (५९, रा. सिव्हील लाईन) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गणेश मडावी

गणेश प्रेमलाल मडावी (५५, रा. नंदाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमलता गुप्ता

हेमलता घनस्यामदास गुप्ता (६५, रा. गुलमोहरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाबाई खापरे

गंगाबाई कारुजी खापरे (७५, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रमाबाई प्रजापती

रमाबाई राजकुमार प्रजापती (९१, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सूर्यकांत वाघ

सूर्यकांत मनोहर वाघ (५४, रा. सराफा बाजार, इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मालती येखंडे

मालती वसंतराव येखंडे (७७, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुशिला वाघ

सुशिला महादेवराव वाघ (७५, रा. बजरंगनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गंगाधर दाते

गंगाधर विठ्ठलराव दाते (५२, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दुलारी सोनी

दुलारी अशोक सोनी (७२, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गुहालाल गाडेश्वर

गुहालाल पंचुलाल गाडेश्वर (७३, रा. रामटेकेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मीना जोध

मीना उमेश जोध (५४, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गौरी गजभिये

गौरी तुकाराम गजभिये (५०, रा. भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हिंम्मतराव दुर्णे

हिंम्मतराव बाजीराव दुर्णे (८२, रा. चंदनशेषनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पुष्पा उपरीकर

पुष्पा कवडुजी उपरीकर (५४, रा. भोलेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Pankaj Paunikar passed away