लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा कॅप्शन... - Marathi News | Anganwadi workers' caption captions ... | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा कॅप्शन...

गेल्या वर्षीपर्यंत मिळालेला दिवाळी बोनस यावर्षी दिवाळी संपून दोन महिन्याचा कालावधी झाला असतानाही न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी विधानभवनावर हल्लाबोल केला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातून अंगणवाडी ...

निधीअभावी रखडले नागपूर हेरिटेज गॅलरीचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Nagpur Heritage Gallery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधीअभावी रखडले नागपूर हेरिटेज गॅलरीचे उद्घाटन

हायकोर्टात अहवाल : ३ लाख २३ हजाराची गरज ...

सुधारित बातमी-- झारखंड व जम्मू काश्मिरात आज मतदानाचा शेवटचा टप्पा - Marathi News | Improved News - The last phase of the voting in Jharkhand and Jammu Kashmir today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधारित बातमी-- झारखंड व जम्मू काश्मिरात आज मतदानाचा शेवटचा टप्पा

रांची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर ...

टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत - Marathi News | Karuna End of Tumukala falling in a tank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत

नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गि˜ीखदानमधील भीमनगर झोपडप˜ीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे. ...

एमआयडीसीमध्ये भूखंड विकास शुल्कात कपातीचा निर्णय - Marathi News | Decision on deduction of plot development fee in MIDC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमआयडीसीमध्ये भूखंड विकास शुल्कात कपातीचा निर्णय

एमआयडीसीमध्ये भूखंड विकास शुल्कात कपातीचा निर्णय राज्य सरकारने दिला उद्योगांना दिलासा : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे विधानसभेत निवेदन नागपूर : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) तर्फे देण्यात येणाऱ्या भूखंडांच्या विकासास ...

राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान - Marathi News | National importance- inner page | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान

अल्पवयीन मुलाचा नरबळी ...

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा - Marathi News | Improvement in Sonia Gandhi's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सर गंगाराम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. ६८ वर्षांच्य ...

जयश्री ठाकरे भारतीय संघात - Marathi News | Jayshree Thakre in the Indian squad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जयश्री ठाकरे भारतीय संघात

द. आशियाई व्हॉलिबॉल स्पर्धा ...

मोर्चा एन्ट्रो... - Marathi News | Front entry ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चा एन्ट्रो...

फसव्या आश्वासनापुढे शेतकऱ्यांनी वाजवल्या ताट-वाट्या ...