नवी दिल्ली-चीनच्या शेजारी देशांच्या समुद्री भागावर वाढत असलेल्या प्रभावाला रोखण्याच्या दृष्टीने भारताकडून लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेला सांगितले. तसेच नौदलाच्या आधुनिकीकरणाचे काम योग्यरीत्या सुरू ...