लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित - Marathi News | Emergency patient life partner deprived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इमर्जन्सी रुग्ण जीवनदायीपासून वंचित

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रु ग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोठा आधार मिळत आहे. ...

उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ - Marathi News | Police racket looted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत तोतया पोलिसांचा धुमाकूळ

पोलीस असल्याची बतावणी करून सांगून शनिवारी सकाळी साडेतीन तासात पाच ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची घटना घडली. ...

संत्र्याची आवक सुरूच : - Marathi News | Earring of orange: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्र्याची आवक सुरूच :

अवकाळी पावसानं यंदा संत्र्याचे प्रचंड नुकसान केले. ...

अखेर क्षयरोगाचा वॉर्ड सुरू - Marathi News | Finally, the ward continues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर क्षयरोगाचा वॉर्ड सुरू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) काही अंतरावर असलेल्या छाती व क्षयरोग विभागाची स्थिती वाळीत टाकल्याप्रमाणेच होती. ...

वादळाचा धिं गा णा - Marathi News | Thunderstorm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वादळाचा धिं गा णा

उपराजधानीत रविवारी सायंकाळी वादळी पावसाने गोंधळ घातला. अचानक आलेल्या वादळाने नागरिकांची धावपळ उडाली. ...

विधी विद्यापीठासाठी काळडोंगरीत जमीन - Marathi News | Blacksmith Land for RIT University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधी विद्यापीठासाठी काळडोंगरीत जमीन

विदर्भासाठी खूशखबर आहे. बहुप्रतिक्षित महाराष्ट्र विधी विद्यापीठासाठी जामठ्याजवळच्या काळडोंगरी येथील जमीन ‘फायनल’ करण्यात आली आहे. ...

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी धोरण निश्चित - Marathi News | Define the policy to increase punishment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी धोरण निश्चित

सर्वोच्च व उच्च न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून राज्यातील फौजदारी प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आल्याची ... ...

क्षयरोगाने १३१ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | 131 patients die of tuberculosis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्षयरोगाने १३१ रुग्णांचा मृत्यू

भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात ४० टक्के लोकसंख्या या क्षयरोगाने संसर्गित आहे. ...

शिक्षणव्यवस्थेत बदलांवर जोर - Marathi News | Emphasis on changes in education system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षणव्यवस्थेत बदलांवर जोर

केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नवीन उत्साह संचारला आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर ... ...