मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. ...
राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. ...
भरमसाट वाढलेले विजेचे दर निम्मे करण्यात यावे, शेतीपंपाचे लोडशेडिंग बंद व्हावे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सोमवारी जुना काटोल नाका चौक येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. ...
दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने दिसणारे पाहुणे पक्षी यंदा त्यातुलनेत कमी दिसत असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. ...
ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला ...
प्रभागात कचरागाडी येत नाही, कमी आकाराच्या गाड्या आहेत. कनकच्या कर्मचाऱ्यांना का समावून घेतले नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे सोडून प्रभागातील समस्या मांडल्या. ...
आज जी देशातील आर्थिक परिस्थिती आहे ती सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेली असून आरएसएसचा छुपा अजेंडा राबविण्यासाठीच मंदी आणली गेली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केली. ...