तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. ...
विधान परिषदेला वरिष्ठांचे सदस्य मानले जाते. परंतु मंगळवारी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ झाला व कामकाज सुरू असताना ‘बॅनर’ची खेचाखेची व विरोधकांकडून चक्क बोंबा मारण्यात आल्या. ...
रंगभूमीवरचा अनभिषिक्त नटसम्राट श्रीराम लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. रंगभूमीवरील त्यांचा वावर संपला असला तरी, त्यांनी साकारलेल्या भूमिकांना त्यांनी दिलेले स्वत:चे अस्तित्व चिरकाल रसिकांच्या हृदयात टिकून राहणार आहे. ...
हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसाच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदे ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील. ...
अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेत ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १९ डिसेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. ...
लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले. ...
केंद्रीय नीती आयोगाने नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाला १०० इलेक्ट्रीक बस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. पहिल्या टप्प्यात यातील ४० बस लवकरच ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होत आहे. ...