मार्गावरून ये जा करणाऱ्यांना काही अंतरावरच चक्क वाघोबाचे दर्शन होताच अनेकांची भंबेरी उडाली. वाघोबाच्या या रस्त्यावरील मुक्कामाने एसटी बस, खाजगी चारचाकी वाहने तसेच दुचाकी वाहनचालक थांबले. ...
मुंबई येथील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सरकारने स्थगिती देऊ नये, भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि स्मारक उभारावे ...
शासन निर्णय होऊनही अनुदानाच्या निधीची तरतूद झाली नाही. या विधिमंडळात ही तरतूद व्हावी, या मागणीसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा मोर्चा मंगळवारी रात्रभर रस्त्यावर थांबून होता. ...
सर्वच विना अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान व शिक्षकांना सेवा संरक्षण द्या, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र(कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने मूक मोर्चा काढून बुधवारी विधिमंडळावर धडक दिली. ...
राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने बजाजनगर येथील कस्तुरबा भवन येथे २५ व २६ डिसेंबर रोजी पहिले ‘फुले-शाहू-आंबेडकर महिला साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
ज्या आरक्षणासाठी भाजप नेते आपली पाठ थोपटून घेत होते, त्या आरक्षणासाठी मराठा समाजातील 46 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळं तुम्हाला आरक्षण देणे भाग पडले. पण भाजपला आरक्षण खरच द्यायच होत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. ...
हैदराबादच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक कायदा तयार करण्यात येत आहे, त्याचा मसुदा तयार केला जात आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात दिली. ...