केद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयांतर्गत ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत नागपूर स्मार्ट अॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सीताबर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ चे सर्वेक् ...
नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील रस्त्यांना व पुलांना बसला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने ७० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ...
मनपाचे झोन व मुख्यालयातील आठ-दहा टेबलवर फायली फिरल्यानंतर कार्यादेश निघतात. बिल अदा करताना फायली पुन्हा नोंदीसाठी अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाकडे येतात. परंतु नोंदीच्या नावाखाली ‘फाईल ऑपरेशन’ राबवून बिलासाठी अडवणूक केली जात असल्याचा आरोप मनपातील ...
कळमना धान्यगंज येथीन नवीन सोयाबीन विक्रीचा शुभारंभ सोमवारी झाला. शुभारंभात सोयाबीनला प्रति क्विंटल ३,४०० ते ३,७११ रुपये भाव मिळाला. यावेळी कळमना धान्यगंज आडतिया मंडळाचे अध्यक्ष गोपाल कळमकर आणि एपीएमसीचे माजी संचालक अतुल सेनाड उपस्थित होते. ...
२०१९ या एका वर्षात नागपुरात तब्बल साडेतीनशेहून अधिक लोकांनी केवळ घरातील समस्या व संघर्षांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या एकूण आत्महत्यांशी तुलना केली तर अर्ध्याहून अधिक जणांनी याच कारणामुळे जीव संपविला. ...
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
डॉ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र पाली प्राकृत विभागाचे माजी रिडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. ...
जेष्ठ आंबेडकरवादी साहित्य, प्रखर व्यक्ते, रिपब्लिकन स्टुंडेट फेडरेशनचे माजी अध्यक्ष, आंबेडकर चळवळीतील वरिष्ठ मार्गदर्शक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन मंगळवारी पहाटे ५ वाजता झाले. ...
खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. ...
जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली. ...