लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फुकेंचा तायवाडेंना काँग्रेस सोडण्याचा सल्ला, तर चव्हाण यांची फुकेंनाच ऑफर - Marathi News | Parinay Phuke's advice Babanrao Taywade to leave Congress, Ashok Chavan offers Parinay Phuke to join congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुकेंचा तायवाडेंना काँग्रेस सोडण्याचा सल्ला, तर चव्हाण यांची फुकेंनाच ऑफर

तायवाडेंच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात रंगला राजकीय कलगीतुरा ...

प्रेमाला फुटले धुमारे, व्हॅलेंटाइनला प्रेमीयुगुलांना वारे झाले न्यारे! - Marathi News | Love burst in happy moments, Valentine's lovers blown away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमाला फुटले धुमारे, व्हॅलेंटाइनला प्रेमीयुगुलांना वारे झाले न्यारे!

‘व्हॅलेंटाइन डे’चा जल्लोष : शुभेच्छा आणि प्रेमाचा सोहळा साजरा झाला धडाक्यात ...

पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७ - Marathi News | Mercury dropped, temperature decreases; Nagpur @ 10.7 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारा घसरला, गारठा वाढला; नागपूर @ १०.७

दिवसा उन्हाचे चटके अन् रात्री थंडीचा गारठा ...

थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव - Marathi News | ashok chavan on balasaheb thorat nana patole controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव

विदर्भात काँग्रेस बळकट आहे. थोडा जोर लावला तर आणखी यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

न्यायालयात आरोपींकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी, तर ‘लॉकअप’मधील गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | In the court, the accused threatened to kill the police, while the criminal in the 'lockup' tried to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयात आरोपींकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी, तर ‘लॉकअप’मधील गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur News न्यायालयात सुनावणीसाठी गेलेल्या कैद्यांनी पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनाच फिल्मी स्टाईलने जिवे मारण्याची धमकी दिली, तर दुसरीकडे कळमना पोलिस ठाण्यात ‘लॉकअप’मध्ये असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू - Marathi News | Should you die because of a breakup? 7500 deaths in 2021 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू

Nagpur News अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र - Marathi News | Fadnavis had 'drafted' NCP's letter regarding President's rule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती शासनासंदर्भात फडणवीसांनी ‘ड्राफ्ट’ केले होते राष्ट्रवादीचे पत्र

Nagpur News पहाटेच्या शपथविधीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. परंतु, फडणवीसांनी पहिल्यांदाच हा दावा केलेला नाही. ...

बाल कर्करोग दिन; बाल कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर - Marathi News | Child Cancer Day; Childhood cancer death rate at 40 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल कर्करोग दिन; बाल कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांवर

Nagpur News शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विभागात बाल कर्करोग रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे. ...

गळ्यातील ओढणीने घेतला तरुणीचा जीव; वहिनीसह भाचा थाेडक्यात बचावला - Marathi News | A pull on the neck took the life of the young woman; Nephew along with sister-in-law escaped in a fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गळ्यातील ओढणीने घेतला तरुणीचा जीव; वहिनीसह भाचा थाेडक्यात बचावला

Nagpur News भाच्याला दवाखान्यात नेत असताना तरुणीच्या गळ्यात व चेहऱ्याला बांधलेली ओढणी दुचाकीच्या समाेरच्या भागात अडकली आणि तिघेही खाली काेसळले. यात तरुणीच्या गळ्याला ओढणीचा फास लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...