लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘एम्स’चा पुढाकार; ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार - Marathi News | AIIMS initiative to prevent maternal and child mortality; MoU with Noora Health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘एम्स’चा पुढाकार; ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार

Nagpur News ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. ...

आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डिंग! जिल्हा परिषदेच्या शिक्षण व सामान्य प्रशासन विभागात गर्दी वाढली - Marathi News | Fielding for a replacement in a favorite place! The crowd increased in the education and general administration department of Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डिंग! जिल्हा परिषदेच्या शिक्षण व सामान्य प्रशासन विभागात गर्दी वाढली

Nagpur News जिल्हा परिषदेतील बदली सत्राची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरीकडे अनेकांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवडत्या ठिकाणी बदलीसाठी फिल्डींगही लावली आहे. ...

एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर - Marathi News | Throbbing and rattling continues in the journey of ST; Plan for a safe and pleasant journey just on paper | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या प्रवासात धडधड अन् खडखड सुरूच; सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना नुसतीच कागदावर

Nagpur News लालपरीतील संभाव्य बदल तसेच ‘सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची योजना' कागदावरच राहिली आहे. ...

नागपुरातील हार्डवेअरच्या दुकानाला आग; ३५ लाखांचे नुकसान  - Marathi News | Fire at hardware shop in Nagpur; 35 lakhs loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हार्डवेअरच्या दुकानाला आग; ३५ लाखांचे नुकसान 

Nagpur News पाचपावली कमाल चौकात असलेल्या हार्डवेअरच्या दुकानाला सकाळी ६.४५ वाजता आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ...

कुरिअर बॉयच्या घरातून ४.९७ लाखांचा मुद्देमाल पळविला - Marathi News | 4.97 lakh worth of goods stolen from the courier boy's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुरिअर बॉयच्या घरातून ४.९७ लाखांचा मुद्देमाल पळविला

ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुरुवारी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० दरम्यान घडली.  ...

कमाल चौकातील हार्डवेअरच्या दुकानाला आग - Marathi News | A fire broke out at a hardware shop in Kamal Chowk In Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमाल चौकातील हार्डवेअरच्या दुकानाला आग

घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या काही मिनिटातच पथक घटनास्थळी पोहचले होते. ...

तब्बल ७५ दिवस व्हेंटिलेटरवरच; १९ वर्षीय दिव्याची झुंज यशस्वी - Marathi News | As many as 75 days on ventilator... Fight successful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल ७५ दिवस व्हेंटिलेटरवरच; १९ वर्षीय दिव्याची झुंज यशस्वी

तिच्या ‘जीबीएस’सोबतच्या लढाईत डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश ...

जागतिक पशुवैद्यक दिन; माणसांच्या आजाराने कुत्रेही ग्रस्त - Marathi News | World Veterinary Day; Dogs also suffer from human diseases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक पशुवैद्यक दिन; माणसांच्या आजाराने कुत्रेही ग्रस्त

Nagpur News मानवी आजाराचे निदान करण्यासाठी जशा यंत्रणा व औषधोपचार आहेत तशाच यंत्रणा कुत्र्यांना जडणाऱ्या आजारांच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये वाढलेल्या व्याधींमुळे पशुवैद्यक क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. ...

अतिरिक्त लाचेच्या मागणीमुळे फसणार होता ‘ट्रॅप’; ‘एसीबी’ने दिल्या खेळण्यातील नोटा - Marathi News | The 'trap' was going to fall due to the demand for additional bribes; Toy notes given by 'ACB' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अतिरिक्त लाचेच्या मागणीमुळे फसणार होता ‘ट्रॅप’; ‘एसीबी’ने दिल्या खेळण्यातील नोटा

Nagpur News शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका शिक्षकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...