शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सोलर धोरण बदलण्याचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:30 IST

महावितरणतर्फे सोलर रूफ टॉप संदर्भातील धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सोपविला आहे. यामध्ये नेट मीटरिंगऐवजी नेट बिलिंग प्रणाली लागू करण्याची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्दे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन : ग्राहकांना बसणार झटका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महावितरणतर्फे सोलर रूफ टॉप संदर्भातील धोरणांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सोपविला आहे. यामध्ये नेट मीटरिंगऐवजी नेट बिलिंग प्रणाली लागू करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे ग्राहकांना झटका बसणार आहे. त्याचा संपूर्ण राज्यात विरोध सुरू आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनने (व्हीआयए) नवीन प्रणालीचा विरोध करताना सामान्य नागरिकांपासून उद्योगांना फटका बसणार असल्याचे सांगितले आहे.व्हीआयए एनर्जी फोरमतर्फे आयोजित चर्चासत्रात व्हीआयएचे उपाध्यक्ष आर.बी. गोयनका यांनी सांगितले की, धोरणात बदल केल्यामुळे ऊर्जा शुल्कात मोठी वाढ होणार आहे. नागरिक गैर-पारंपरिक ऊर्जा स्रोपासून दूर जातील. नवीन धोरणानुसार ग्राहकांना सौर ऊर्जेपासून तयार होणारी वीज महावितरणाला विकावी लागेल. त्यानंतर वीज खरेदी करावी लागेल. प्रस्तावानुसार ग्राहकांना स्वस्त दरात वीज विकावी लागेल आणि हीच वीज जास्त दरात खरेदी करावी लागेल. या प्रस्तावात केवळ ३०० युनिटपर्यंत उत्पादन होणाऱ्या घरगुती ग्राहकांचा समावेश केलेला नाही.गोयनका म्हणाले, या धोरणामुळे सौर ऊर्जा क्षेत्राला मोठा झटका बसणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिसिटी कायद्याच्या कलम ८६ चे उल्लंघन होत आहे. हे कलम गैर पारंपरिक ऊर्जा स्रोतांना वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्यावर भर देणारे आहे.चर्चासत्रात व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, एनर्जी फोरमचे अध्यक्ष प्रशांत मोहता, माजी अध्यक्ष प्रवीण तापडिया, राकेश सुराना, शिल्पा अग्रवाल, हार्दिक जोशी, गगन सियाल उपस्थित होते.बिलिंग प्रणालीतील बदलांचा विरोधव्हीआयएने बिलिंग प्रणालीत प्रस्तावित बदलांचा विरोध केला आहे. वितरण कंपनीने केडब्ल्यूएचऐवजी केव्हीएएच बिलिंग प्रणाली प्रस्तावित केली आहे. ही प्रणाली केवळ पाच राज्यांमध्ये प्रभावी आहे. नवीन प्रणालीमध्ये व्होटेज आधार बनविला आहे. व्होल्टेज वितरण कंपनीचा विषय आहे. त्यामुळे उद्योगांना नुकसान होणार असून वीज बिल वाढणार आहे.

टॅग्स :electricityवीज