विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:13 IST2020-11-28T04:13:04+5:302020-11-28T04:13:04+5:30

कुही : ताेल गेल्याने विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेरदेव शिवारात घडली. ...

One drowned in a well | विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

विहिरीत बुडून एकाचा मृत्यू

कुही : ताेल गेल्याने विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भाेरदेव शिवारात घडली.

ज्ञानेश्वर पंजाबराव आजबले, रा. पावनगाव, ता. कामठी असे मृताचे नाव आहे. ते शेतातील माेटरपंप सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता ताेल गेल्याने विहिरीत पडले. पाेहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: One drowned in a well