शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

आता अनारक्षित रेल्वेगाड्या नव्या क्रमांकाने ओळखल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:31 IST

२० लोकल 'मेमू'च्या क्रमांकांत बदल : १ जानेवारीपासून बदल लागू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात धावणाऱ्या तब्बल २० गाड्यांचे क्रमांक बदलविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोकल मेमू गाड्यांच्या संबंधाने घेतलेला हा नवीन निर्णय १ जानेवारी २०२५ पासून लागू केला जाणार असून, त्या गाड्या खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्रमांक ०१२०३ मेमू नागपूर ते आमला आता गाडी क्रमांक ६१११७ या म्हणून (नावाने) धावेल. गाडी क्रमांक ०१२०४ मेमू आमला ते नागपूर आता गाडी क्रमांक ६१११८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१५ मेमू वर्धा ते बल्लारशाह आता गाडी क्रमांक ६११२७ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१६ मेमू बल्लारशाह ते वर्धा आता गाडी क्रमांक ६११२८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१७ मेमू आमला ते इटारसी आता गाडी क्रमांक ६११२१ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१८ मेमू इटारसी ते आमला आता गाडी क्रमांक ६११२२ या नावाने, गाडी क्रमांक ०१३१९ मेमू आमला ते छिंदवाडा आता गाडी क्रमांक ६११२३ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२० मेमू छिंदवाडा ते आमला आता गाडी क्रमांक ६११२४ या नावाने, तर गाडी क्रमांक ०१३२१ मेमू आमला ते छिंदवाडा आता गाडी क्रमांक ६११२५ या नावाने धावेल. गाडी  क्रमांक ०१३२२ मेमू छिंदवाडा ते आमला आता गाडी क्रमांक ६११२६ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२३ मेमू नागपूर ते आमला आता गाडी क्रमांक ६१११९ या नावाने, गाडी क्रमांक ०१३२४ मेमू आमला ते नागपूर आता गाडी क्रमांक ६११२० या नावाने, गाडी क्रमांक ०१३६७ मेमू बडनेरा ते नरखेड आता गाडी क्रमांक ६११०३ या नावाने, गाडी क्रमांक ०१३६८ मेमू नरखेड ते बडनेरा आता गाडी क्रमांक ६११०४ या नावाने, गाडी क्रमांक ०१३६९ मेमू बडनेरा ते नरखेड आता गाडी क्रमांक ६११०५ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७० मेमू नरखेड ते बडनेरा आता गाडी क्रमांक ६११०६ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७१ मेमू न्यू अमरावती ते वर्धा आता गाडी क्रमांक ६११०७ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७२ मेमू वर्धा ते न्यू अमरावती आता गाडी क्रमांक ६११०८ या नावाने, गाडी क्रमांक ०१३७३ मेमू न्यू अमरावती ते नागपूर आता गाडी क्रमांक ६११०९ या नावाने आणि गाडी क्रमांक ०१३७४ मेमू नागपूर ते वर्धा आता गाडी क्रमांक ६१११० या नावाने धावेल. 

यातून काय साध्य होणार ? या गाड्यांचे क्रमांक बदलविण्यात येणार असले तरी गाड्यांच्या वेळापत्रकात किवा संरचनेत दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, गाड्यांचे क्रमांक बदलवून काय साध्य होणार, या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर