गरज संवर्धनाची :

By Admin | Updated: April 22, 2016 04:54 IST2016-04-22T04:54:19+5:302016-04-22T04:54:19+5:30

जल, जंगल व जमीन हे वसुंधरेचे महत्त्वाचे तीन घटक. मानवाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या

Need Conservation: | गरज संवर्धनाची :

गरज संवर्धनाची :

गरज संवर्धनाची : जल, जंगल व जमीन हे वसुंधरेचे महत्त्वाचे तीन घटक. मानवाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या घटकांचा अतोनात वापर होत आहे. त्यामुळे वसुंधरेच्या घटकांच्या बेसुमार वापराचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. उपराजधानीत शेकडो एकरात वनसंपदा आहे. पण, तिचे संवर्धन, संगोपन योग्य नसल्याने ती धोक्यात आहे. आजच्या वसुंधरा दिनानिमित्त संवर्धनाचा संकल्प करू या!

Web Title: Need Conservation: