शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर झाले स्कॅम कॅपिटल

By admin | Updated: May 11, 2014 01:22 IST

देशाचे हृदयस्थान अशी गौरवपूर्ण ओळख असलेले नागपूर आता घोटाळ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण करीत आहे. तीन वर्षात नागपुरात आर्थिक फसवणुकीची चार मोठी प्रकरणे उजेडात आली.

नरेश डोंगरे - नागपूर

देशाचे हृदयस्थान अशी गौरवपूर्ण ओळख असलेले नागपूर आता घोटाळ्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण करीत आहे. तीन वर्षात नागपुरात आर्थिक फसवणुकीची चार मोठी प्रकरणे उजेडात आली. आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून या चार कंपन्यांच्या संचालकांनी सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यांचे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये हडपले. गुंतवणूकदारांना धडकी भरविणारे हे घोटाळे केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर सर्वत्र चर्चा अन् चिंतेचा विषय ठरले आहेत. २०११ मध्ये नागपुरात प्रमोद अग्रवाल या ठगबाजाने खळबळ उडवून दिली. या हरामखोर माणसाने उपराजधानीतील गर्भ श्रीमंतांसोबतच गोरगरिबांच्याही आयुष्याची पुंजी हडपली. महादेव लॅण्ड डेव्हलपर्स आणि कळमना सोसायटीच्या नावाखाली त्याने अगदी रोजमजुरी करणार्‍यांचीही घामाची कमाई गिळंकृत केली. घरोघरी ‘पिग्गी बँक‘ वाटप करून मुलांच्या खाऊचे पैसेही या नराधमाने गिळले. त्याची भामटेगिरी उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. त्याने ३ ते ४ हजार गुंतवणूकदारांना सुमारे ५०० कोटी रुपयांनी गंडविल्याची चर्चा होती. २०१२ मध्ये वर्षा आणि जयंत झामरे या दाम्पत्याने शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला. जे. एस. फायनान्स कंपनीच्या नावाखाली झामरे दाम्पत्याने शहरातील छोट्यामोठ्या व्यापारी, उद्योजकांसह ५०० वर गुंतवणूकदारांना करोडोंचा गंडा घातला. पोलिसांनी २१ मे २०१२ ला वर्षा आणि जून २०१२ मध्ये जयंतला अटक केली. मात्र, त्यांनी नेमकी किती जणांची किती रुपयांनी फसवणूक केली ते अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही. झामरे दाम्पत्याच्या फसवणुकीचा आकडा कुणी ५० कोटी तर कुणी १०० कोटींचा सांगतात. २०१३ मध्ये विदर्भच नव्हे तर महाराष्टात खळबळ उडवून देणारे श्री सूर्या समूहाचा घोटाळा उजेडात आला.