शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: आरटीई प्रवेशासाठी १५,३९८ अर्ज, ३१ मे पर्यंत मुदत, जिल्ह्यातील ६५५ शाळांत ६९२० जागा

By गणेश हुड | Updated: May 25, 2024 21:42 IST

Education News: उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने ‘आरटीई’च्या प्रवेश अर्जप्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ९२० जागांसाठी १५ हजार ३९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

- गणेश हूडनागपूर - उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जुन्या पद्धतीने ‘आरटीई’च्या प्रवेश अर्जप्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ९२० जागांसाठी १५ हजार ३९८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

३१ मेपर्यंत ही अर्ज दाखल करता येणार असून अर्जांची संख्या २५ हजारांच्या पुढे जाईल असे शिक्षण विभागातील काहींचे म्हणणे आहे. ऑनलाइन पोर्टल सुरू होताच पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी धाव घेतली आहे. राज्याचा विचार केल्यास नागपुरात अर्जासाठीचा प्रतिसाद अधिक पाहायला मिळत आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी हे प्रवेश होत आहेत. या नव्या आदेशाने एक किमीच्या आतील शाळांची अट होती. ती अटसुद्धा शिथिल केली गेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ सी (१) नुसार दुर्बल, वंचित, आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना २५ टक्के जागांवर इंग्रजी व विनाअनुदानित शाळेत प्रवेश दिला जात आहे. यात शहरासह जिल्ह्यातील ६५५ शाळांचा समावेश आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रRight To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर