कळमेश्वर : रात्रीचे जेवण आटाेपल्यानंतर मुलासाेबत शतपावली करीत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव येथे गुरुवारी (दि. २६) रात्री घडली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}महिला तिच्या मुलासाेबत घराजवळील राेडवर शतपावली करीत असताना आराेपी राजू खुशाल महाजन, रा. तेलगाव, ता.कळमेश्वर एमएच-४०/एए-६५७६ क्रमांकाच्या माेटरसायकलने आला आणि त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी भादंवि ३५४ (ड) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.