शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मिहान प्रकल्पग्रस्तांची एमएडीसीवर धडक

By admin | Updated: June 11, 2015 02:57 IST

शिवणगावातील १०० पेक्षा जास्त पुरुष व महिला प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी मिहानमधील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या ...

नागपूर : शिवणगावातील १०० पेक्षा जास्त पुरुष व महिला प्रकल्पग्रस्तांनी बुधवारी दुपारी मिहानमधील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) कार्यालयावर धडक दिली आणि घराच्या मोबदल्याची मागणी केली. हा विषय राज्य शासनाच्या अख्यत्यारित असून यावर लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती एमएडीसीचे मुख्य अभियंते सुभाष चहांदे यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली. तीव्र आंदोलनाचा इशाराया प्रश्नावर ३० जूनपर्यंत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते बाबा डवरे यांनी चहांदे यांना दिला. यावेळी एमएडीसीचे पुनर्वसन अधिकारी अशोक चौधरी उपस्थित होते. शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन चिचभुवन येथे होणार आहे. ३ हजार, १५०० आणि १ हजार चौरस फूट असे विकसित प्लॉट प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे. विकास कामांना सुरुवातही झाली आहे.वेळोवेळी आश्वासनडवरे म्हणाले, टॅक्सी-वे होऊ द्या, मोबदला देतो, असे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्पग्रस्तांना दिले होते. या आश्वासनाला एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. जवळपास १२०० घरांना मोबदला हवा आहे. त्यापैकी गावठाणमधील सुमारे ४०० घरांना मोबदला मिळाला आहे. उर्वरित घरांचा मोबदला अद्याप प्रलंबित आहे. सरकार बदलल्याने निर्णय प्रलंबित असल्याचे अधिकारी सांगतात, तर दुसरीकडे मंत्री बैठकीत लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेतात. टॅक्सी-वे पूर्ण झाला आणि कार्यान्वितही झाला, पण प्रकल्पग्रस्तांना घरांचा मोबदला मिळालेला नाही. ही रक्कम १० कोटींच्या घरात आहे. वेळोवेळी आश्वासन मिळत असल्याने गावकऱ्यांनी बुधवारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला. ३० जूनपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्त तीव आंदोलन उभारणार असल्याचे डवरे म्हणाले. (प्रतिनिधी)