शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सभांचा धडाका

By admin | Updated: October 7, 2014 00:59 IST

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागपूरमध्ये विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका उडविण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार,

नागपूर: विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नागपूरमध्ये विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका उडविण्यात येणार आहे. येत्या तीन दिवसात नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.निवडणुकीचा प्रचार सोमवारी १३ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता थांबेल. १५ तारखेला मतदान आहे. सध्या प्रचारासाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत. या सात दिवसात प्रमुख राजकीय पक्षाच्या दिग्गजांच्या सभा नागपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. ७ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. ९ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण मतदारसंघात प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती १० तारखेला नागपूरमध्ये येत असून त्यांची कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रचार सभेच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षांचे अर्ज येणे सुरूच आहे. प्रत्येक मतदारसंघात एकाच दिवशी अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत असल्याने आयोगाच्या व्हिडीओ पथकाचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. प्रमुख मैदाने सभांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.आतापर्यंत शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. आचारसंहितेचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे. पूर्व नागपूरमध्ये खर्चाचे विवरण सादर न करणाऱ्या चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)