शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण इन, एसएनडीएल आऊट !

By admin | Updated: May 7, 2015 02:04 IST

एसएनडीएलच्या लाईन स्टाफने मंगळवारी एकाएक संप पुकारून एकप्रकारे नागपूरकरांनाच वेठीस धरले.

नागपूर : एसएनडीएलच्या लाईन स्टाफने मंगळवारी एकाएक संप पुकारून एकप्रकारे नागपूरकरांनाच वेठीस धरले. मंगळवार व बुधवारी अर्ध्या नागपूरचा वीज पुरवठा खंडित होता. नागपूकरांना रात्र अंधारात तर दिवस ऊन्हाच्या झळांच्या गर्मीत काढावा लागला. परिणामी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी एसएनडीएलच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत प्रशासनाकडे तक्रारही केली. या सर्वात शासकीय पातळीवर एक मोठी उलाढाल झाली. शासकीय वीज वितरण कंपनी महावितरणने आपल्या फ्रेन्चाईजी एसएनडीएलला झटका देत सिव्हिल लाईन्स विभाग अस्थायी ‘स्टेप इन’ केले आहे. आता येथील कामकाज थेट महावितरण सांभाळणार आहे. महावितरणमध्येही संपाचा इशारा महावितरणमध्ये सक्रिय असलेल्या वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनेसुद्धा काम रोखण्याचा इशारा दिला आहे. समितीतर्फे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, एसएनडीएलच्या कार्यक्षेत्रात पाठविण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीचे पत्र दिले जात आहे. परंतु यात हे कुणाच्या आदेशानुसार होत आहे, याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. समितीने याचा विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.