शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत अंतिम फेरीत

By admin | Updated: January 13, 2015 01:04 IST

अतिशय रोमहर्षक लढतीत गतविजेत्या लोकमत संघाने १० वेळचा विजेता हितवाद संघाला सोमवारी ६ गड्यांनी धूळ चारुन १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

हितवादवर विजय : अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट सामनेनागपूर : अतिशय रोमहर्षक लढतीत गतविजेत्या लोकमत संघाने १० वेळचा विजेता हितवाद संघाला सोमवारी ६ गड्यांनी धूळ चारुन १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरच्यावतीने आयोजित ही स्पर्धा दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर खेळविली जात आहे.कर्णधार अमित खोडकेच्या ४५ धावा आणि नितीन पटारियाची अष्टपैलू कामगिरी हे लोकमतच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. हितवादने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली. २० षटकांत त्यांनी ६ गड्यांच्या मोबदल्यात १३८ धावा उभारल्या. यात विनय पांडे याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. कमलेश वघीरेने ३० आणि प्रवीण लोखंडेने २२ धावा केल्या. लोकमतकडून नितीन पटारियाने २३ धावांत ३ तसेच सचिन खडके आणि शरद मिश्रा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात लोकमतच्या फलंदाजांनी आक्रमकता तसेच संयमाचा परिचय देत ६ गडी शिल्लक राखून लक्ष्य गाठले. शरद मिश्रा लवकर बाद झाल्यानंतर पटारियाने ३ गगनभेदी षटकारासह १३ चेंडूंत २५ व खोडकेने ४ चौकारांसह ४५ धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी केली. अटीतटीच्या क्षणी नितीन श्रीवासने २२ चेंडूंचा सामना करीत १ चौकार तसेच षटकारांच्या साह्याने नाबाद २९ धावांची व देवेंद्र सदावर्तीने ६ चेंडूंत नाबाद १४ धावांची खेळी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. पटारिया सामनावीर ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलकहितवाद : २० षटकांत ६ बाद १३८ धावा. (विनय पांडे नाबाद ४२, कमलेश वघीरे ३०, प्रवीण लोखंडे २२, नितीन पटारिया २३ धावांत ३, सचिन खडके व शरद मिश्रा प्रत्येकी १ बळी.) लोकमत : १८.४ षटकांत ४ बाद १३९ धावा (ंअमित खोडके ४५, नितीन श्रीवास नाबाद २९, नितीन पटारिया २५, देवेंद्र सदावर्ती नाबाद १४, सुशीम कोले २५ धावांत २, प्रवीण लोखंडे व अनुपम तिमोथी प्रत्येकी १ बळी. )