शेर की सवारी ? :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 03:03 IST2016-03-18T03:03:18+5:302016-03-18T03:03:18+5:30

वाघांना वाचविण्यासाठी प्रत्येकाचाच जीव तुटतो. त्यात चिमुकले मागे कसे राहणार?

Lion ride? : | शेर की सवारी ? :

शेर की सवारी ? :

शेर की सवारी ? : वाघांना वाचविण्यासाठी प्रत्येकाचाच जीव तुटतो. त्यात चिमुकले मागे कसे राहणार? नागपुरात एका धार्मिक कार्यक्रमात वाघांना वाचविण्यासाठी संदेश देण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी या चिमुकल्यांनी वाघाची वेशभूषा करून या मालवाहू वाहनातून सैर केली. तेव्हा सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या.

Web Title: Lion ride? :