शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घेतले स्पर्धा परीक्षा तयारीचे धडे

By admin | Updated: January 12, 2017 01:42 IST

लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअन राठोड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस,

लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअनच्या राठोड अकॅडमीचा उपक्रम नागपूर : लोकमत युवा नेक्स्ट व अ‍ॅग्ररिअन राठोड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपीचे ध्येय बाळगणारे वर्ग पाचवी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरिता ८ जानेवारी रोजी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. सुधाकर राठोड म्हणाले, आज युवा पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत. परंतु त्यासोबतच अनेक पर्यायही आहेत. स्पर्धा परीक्षा हाही त्यातलाच एक पर्याय आहे. ज्याला अनेक विद्यार्थी निवडत असतात. ध्येय स्पष्ट, प्रयत्न प्रामाणिक आणि तयारीची दिशा योग्य असेल तर यश मिळवणे कठीण काम नाही. हे सांगतानाच प्रा. राठोड यांनी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेबाबत सर्वंकष माहिती दिली. व्याख्यानाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मानसिकरीत्या तयार होण्यासाठी या परीक्षांची ओळख करून दिली. सोबतच अभ्यासक्रमही समजावून सांगितला. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कुठली नोकरी मिळते, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, प्रत्यक्ष मुलाखत या सगळ्यांची तयारी कशी करायची, कुणी कुठले क्षेत्र निवडावे, याबाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी त्यांना विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. या कार्यक्रमाला शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सुमित जोशी, संचालन पूनम महात्मे तर आभार अनुश्री बक्षी यांनी मानले.(प्रतिनिधी)