शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

‘वेदांता’चे बुटीबोरीत एलसीडी पॅनल युनिट

By admin | Updated: December 23, 2015 03:49 IST

अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह तायवान येथील एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनच्या सहयोगाने नागपुरातील बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियात एलसीडी पॅनल युनिट लवकरच सुरू करणार आहे.

तायवान कंपनीशी करार : १० हजार कोटींची गुंतवणूकसोपान पांढरीपांडे ल्ल नागपूरअनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह तायवान येथील एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनच्या सहयोगाने नागपुरातील बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियात एलसीडी पॅनल युनिट लवकरच सुरू करणार आहे. या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनचे सहसंचालक पावेन ली आणि वेदांता समूहाचे अमोघ अग्रवाल आणि प्रकल्प व्यवस्थापक पंकज प्रियदर्शनी यांनी बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियातील पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी जे. बी. संगीतराव उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून गुंतवणूकदारांनी बुटीबोरी येथील साईटला भेट दिली. हे युनिट २०० एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २०० मेगावॅट वीज आणि प्रक्रियायुक्त पाण्याची गरज भासणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.एमआयडीच्या अधिकाऱ्यांनी जुन्या बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसरासह राष्ट्रीय महामार्ग-७ येथील चंद्रपूर मार्गावरील बुटीबोरी-२ विस्तारीकरणाची जागा दाखविली. बुटीबोरी इंडस्ट्रीज परिसराला पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या नंद सिंचन जलाशयाची पाहणी केली आणि तेथील पाण्याचे नमुने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. समूहाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी आरआयएल-एडीएजी समूहाच्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पालाही भेट देऊन पाहणी केली. व्हीआयपीएलतर्फे सध्या ६०० मेगावॅट विजेची निर्मिती करते. गुंतवणूकदार समूहाला आवश्यक २०० मेगावॅट विजेचा पुरवठा करण्याची कंपनीने तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.समूहाच्या अधिकाऱ्यांची विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची तयारी होती, पण वेळेअभावी त्यांची भेट होऊ शकली नाही. पुढील दौऱ्यात नक्की भेटू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी लोकमतला सांगितले.