शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

इंडिगो सुरू करणार तीन नवीन विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 11:56 PM

इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडिगो एअरलाईन्स नागपुरातून उड्डाणांमध्ये वाढ करीत आहे. आता कंपनी अहमदाबाद, दिल्ली आणि हैदराबादकरिता विमानाचे संचालन करणार आहे. तसे पाहता कंपनीची या तिन्ही मार्गावर विमानसेवा पूर्वीच सुरू आहे.अहमदाबाद विमान १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे विमान अहमदाबाद येथून सायंकाळी ६ वाजता रवाना होऊन ७.४५ वाजता नागपुरात पोहोचेल. दुसरे विमान ७.२० वाजता निघून रात्री ८.५५ वाजता अहमदाबादला पोहोचेल. या विमानाचे संचालन मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला होणार आहे. आता विमान सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारला या मार्गावर सुरूचआहे. यानुसार अहमदाबादकरिता विमान दररोज उपलब्ध होणार आहे. हैदराबादकरिता विमानसेवा १६ सप्टेंबरपासून सुरू होईल. हे विमान दुपारी २.५० वाजता हैदराबादेतून रवाना होऊन ४.३५ वाजता पोहोचेल. हे विमान येथून ५ वाजता उड्डाण भरून ७ वाजता हैदराबादला पोहोचेल. विमान सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारला राहील. सध्या हैदराबादकरिता मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी विमानसेवा सुरू आहे. दिल्लीकरिता नवीन विमानसेवा १७ सप्टेंबरपासून सुरू होईल. दिल्लीहून विमान रात्री १०.१५ वाजता नागपुरात पोहोचून सकाळी ६.१५ वाजता दिल्लीला रवाना होईल.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर