शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक शहरी संस्थांची क्षमता वाढवावी

By admin | Updated: September 8, 2016 02:38 IST

शहरातील स्थानिक संस्थांचा महसूल वाढविण्यासाठी त्यांची विश्वासार्हता आणि प्रतिमा वाढविण्याची गरज आहे.

जुल्फेश शाह यांचे प्रतिपादन : संशोधन मार्गदर्शन कार्यशाळानागपूर : शहरातील स्थानिक संस्थांचा महसूल वाढविण्यासाठी त्यांची विश्वासार्हता आणि प्रतिमा वाढविण्याची गरज आहे. यासाठी विविध सकारात्मक मार्गांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) राष्ट्रीय आर्थिक सल्लागार समिती, नवी दिल्लीचे सदस्य सीए जुल्फेश शाह यांनी येथे केले. समितीच्या वतीने आयसीएआय भवन, नवी दिल्ली येथे ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूल वाढविणे’ या विषयावर संशोधन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मंचावर समितीचे अध्यक्ष सीए अतुल गुप्ता आणि उपाध्यक्ष सीए अनिल भंडारी उपस्थित होते. कार्यशाळेत अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि नामांकित विद्यापीठातील प्राध्यापकांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महसूल जीडीपीचे प्रमाण वाढविणे आणि अन्य विविध विषयावर मार्गदर्शन केले. प्रारंभी अतुल गुप्ता यांनी समितीचे उद्दिष्ट आणि कृती योजनेची माहिती दिली. अनिल भंडारी यांनी विविध विषयावर सादरीकरण केले. शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर कराभारतीय शेतकरी संघटनेचे महासचिव बोजा डी. रामी रेड्डी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसंबंधी विविध मुद्यांवर माहिती दिली. शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर करण्यासह देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांचे प्रती एकर उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची मागणी समितीच्या सदस्यांकडे केली. हरियाणा वित्त आयोगाचे चेअरमन प्रा. मुकुल आशेर यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या सूक्ष्म अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. सेवा कर, नवी दिल्लीचे अतिरिक्त आयुक्त सचिन जैन, ग्लोबल पानिपत हरियाणाचे प्रा. सीए बलराम नंदवानी, जयपूर विद्यापीठाचे प्रा. सी.एस. बारला, एक्झिम बँकेच्या एक्पोर्ट प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक सीए हर्षा बंगारी यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत आयसीएआयचे अध्यक्ष एम. देवराज रेड्डी, उपाध्यक्ष नीलेश विकमसे आदींसह जी. शेखर, रणजितकुमार अग्रवाल, राजेश शर्मा, मंगेश किनारे आदी सीसीएम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)