शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पतीला १० वर्षे सश्रम कारावास  : हायकोर्टाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 00:46 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाच्या आदेशात बदल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला. ही घटना सक्करदरा पोलिसांच्या हद्दीतील आहे.शंकर पांडुरंग निखारे (४५) असे आरोपीचे नाव असून, तो भांडेप्लॉट झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. मयताचे नाव अनसूया होते. तिने २००७ मध्ये आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. ५ मे २००८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास आरोपीने अनसूयाला चहा करायला सांगितले. दरम्यान, आरोपीने अनसूयासोबत भांडण उकरून काढले व तिला अश्लील शिवीगाळ केली तसेच तिच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. त्यामुळे अनसूया गंभीररीत्या जळून मरण पावली. सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२(खून)अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला व आरोपीला भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-१(सदोष मनुष्यवध)अंतर्गत दोषी ठरविले आणि त्याला वरीलप्रमाणे सुधारित शिक्षा सुनावली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर