शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

सुगत बुद्धविहार सामाजिक बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमिला टेंभेकर, तक्षशिला वाघधरे ...

सुगत बुद्धविहार सामाजिक बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमिला टेंभेकर, तक्षशिला वाघधरे तर वक्ता म्हणून प्रा. पुष्पा घोडके, रेषा राऊत, रेखा, लोखंडे उपस्थिती होते. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर २१ व्या शतकात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे. मात्र आजही स्त्रियांपुढे मोठे आव्हान आहेत. ती घराबाहेर निघाली तरीही सुरक्षित नाही. कुटुंबांच्या वातावरणात भयभीत जीवन जगत आहे, असे विचार प्रा. पुष्पा घोडके यांनी व्यक्त केले. संचालन वर्षा सहारे यांनी तर सुजाता भिवगडे यांनी आभार मानले.

सावित्रीबाई फुलेनगर, मानेवाडा राेड

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बुद्धविहार समिती, त्यागमूर्ती आई रमाई महिला संघर्ष समिती व युवा परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती सावित्रीबाई फुलेनगर, मानेवाडा रोड येथे उत्साहात साजरी झाली. यावेळी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवतंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अभिवादन रॅली काढण्यात आली. विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.

निर्धार

निर्धार महिला व बालविकास समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. गांधीसागर तलावस्थित सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका वंदना भगत, नंदा गाेडघाटे, रत्ना मेंढे, जया पानतावणे, विशाखा कांबळे, सुजाता गायकवाड, साेनटक्के आदी उपस्थित हाेते.