शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान करून महामानवास अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST

कुही : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या शिबिरात ...

कुही : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या शिबिरात ११ तरुणांनी रक्तदान करून महामानवाला अभिवादन केले. काेराेना संकटात सर्वत्र रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासत आहे. गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयाेजन केले. यावेळी उपासराव भुते, विलास राघोर्ते, सुनील किंदर्ले, किशोर कुर्जेकार, सुधीर पिल्लेवान, प्रा. दीपक केणे, बाबा पठाण, अशफाक शेख, प्रतीक ढबाले, सचिन घुमरे, नानू खराबे, शासकीय मेडिकल रुग्णालय रक्तपेढीच्या डाॅ. सारिका, किशोर धर्माळे व चमू तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

.....

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती महादुला

काेराडी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, श्रीवासनगर, महादुलातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोराडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रिष्णा शिंदे व माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय रामटेके, संदीप खोब्रागडे, आशिष जरवार, शुभम सोमवंशी, बबलू मस्करे, विक्की खोब्रागडे, सिद्धार्थ खोब्रागडे, सचिन चुटे, संजय येडे, विशाल वासनिक, प्रदीप खोब्रागडे, हितेश परिहार, सुनील परिहार, सचिन पशीने तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.