शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरी-तुळजापूर हायवे होणार फोर लेन

By admin | Updated: September 4, 2016 02:44 IST

नागपूर (बुटीबोरी) ते तुळजापूर हा दहा तासांचा असलेला प्रवास आता फक्त सहा तासात पूर्ण करता येणार आहे.

वसीम कुरैशी  नागपूरनागपूर (बुटीबोरी) ते तुळजापूर हा दहा तासांचा असलेला प्रवास आता फक्त सहा तासात पूर्ण करता येणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) द्वारे हा काँक्रिटचा फोर लेन (चार पदरी) मार्ग तयार करण्यात येत आहे. आठ हजार कोटी रुपये खर्चून तीन वर्षात हा मार्ग तयार केला जाणार आहे.एनएचएआय मुख्यालयाकडून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. डीपीआरही तयार आहे. आता लवकरच कंत्राटही निघणार आहे. सुमारे ५०० किमी लांब या मार्गावर बुटीबोरी, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर व तुळजापूर हे शहर आहेत. दोन वर्षांआधी हा मार्ग राज्यमार्गात समाविष्ट होता. यानंतर या मार्गाला राष्ट्रीय राज्यमार्गात सहभागी करून घेण्यात आले. या महामार्गाचा सध्याचा क्रमांक एन. एच. ३६१ आहे. एनएचआयमध्ये समाविष्ट असतानाही हा मार्ग राज्याच्या अंतर्गत सीमेतच मर्यादित आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग बनविताना वळणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मार्गावर किमान ८० किमी प्रतितास वेगाची परवानगी असेल. परिणामी प्रवास लवकर पूर्ण होईल. सध्या हा मार्ग काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी एकेरीच आहे. शिवाय या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. डांबर रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते जास्त मजबूत व टिकाऊ असतात. म्हणूनच हा रस्ता सिमेंटचा बनविण्यात येत आहे. या मार्गासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. डीपीआर तयार आहे. याच आर्थिक वर्षात कंत्राट दिले जाईल. तीन वर्षांच्या आत हा मार्ग तयार झालेला असेल. एम. चंद्रशेखर, क्षेत्रीय अधिकारी, एनएचएआय (नागपूर)