शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत सोयाबीन तेल स्वस्त

By admin | Updated: October 7, 2014 01:14 IST

सणासुदीत किरकोळ बाजारपेठेत सोयाबीन तेल ७४ रुपयांवर पोहोचले असून, दीड महिन्यात प्रति किलोत ६ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

महिन्यात ६ रु.ची घसरण : फल्ली तेल ९० रुपयांवरनागपूर : सणासुदीत किरकोळ बाजारपेठेत सोयाबीन तेल ७४ रुपयांवर पोहोचले असून, दीड महिन्यात प्रति किलोत ६ रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. सोयाबीनची आवक मंदावली असली तरीही दीड महिन्यात तेल प्रति किलो ६ रुपयांनी घसरून भाव ७४ रुपयांवर आणि फल्ली तेल ५ रुपयांनी वधारून भाव ९० रुपयांवर गेले. दीड महिन्यांआधी सोयाबीन ८० रुपये आणि फल्ली तेल ८५ रुपयांवर होते. दोन्ही तेलाच्या भावात असलेला ५ रुपयांचा फरक आता १६ रुपयांवर गेला आहे. इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, दिवाळीत खाद्यतेलाच्या विक्रीत दुपटीने वाढ होते. इतवारी बाजारपेठ विदर्भातील सर्वात मोठी आहे. दरदिवशी १० हजार टीनची (प्रति टीन १५ किलो) विक्री अर्थात १५ हजार किलो खाद्यतेल विकले जाते. त्यात १० टक्के फल्ली तर ९० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. दिवाळीनंतर सोयाबीन आणि फल्लीची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. यंदा विदेशात सोयाबीनचे भरपूर उत्पादन आहे. सोयाबीनचे कच्चे तेल विदेशातून आयात केले जाते. त्यामुळे भाववाढीवर नियंत्रण येणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)