शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

रंगरंगोटी करताना खाली पडून मृत्यू

By admin | Updated: May 3, 2014 16:39 IST

इमारतीची रंगरंगोटी करताना पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एका इसमचा मृत्यू झाला. ३० एप्रिलला रामदासपेठ भागात ही घटना घडली.

नागपूर : इमारतीची रंगरंगोटी करताना पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने एका इसमचा मृत्यू झाला. ३० एप्रिलला रामदासपेठ भागात ही घटना घडली.
मुकेश हरिदार भारगावे (३३) रा. न्यू. इंदोरा असे मृत इसमाचे नाव आहे. रामदासपेठमधील वरदान बिल्डिंग येथे पहिल्या मजल्यावर मुकेश रंगरंगोटीचे काम करीत होता. चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)
-०-०-
विट अंगावर पडून मृत्यू
नागपूर : बुधवारी सायंकाळी आलेल्या वादळी वार्‍याने एका इसमाचा बळी घेतला. अजय रामप्रसाद डोमणे (२६) रा. चंदनवाडा. (शिवनी-म.प्र.) असे मृत इसमाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी जरीपटका हद्दीतील समतानगर विटभट्टीजवळील विहिरीजवळ हातपाय धूत असताना अचानक आलेल्या वादळामुळे एक विट अजयच्या अंगावर पडली. त्याला मेयोमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)
-०-०-
अंबाझरी तलावात
तरुणाचा मृतदेह
नागपूर : महात्मा फुलेनगरातील रहिवासी निरीजकुमार मुलचंद गुप्ता (१९) याचा मृतदेह २९ एप्रिलला अंबाझरी तलावात आढळून आला. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)