शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात हजेरीनंतर फडणवीस यांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 06:19 IST

गुन्ह्यांची माहिती लपविण्याचे प्रकरण

नागपूर : निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविण्यासंदर्भातील प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुख्य न्याय दंडाधिकारी पी. एस. इंगळे यांनी १५ हजार रुपयाच्या वैयक्तिक मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. यापुढे कधीही गरज पडल्यास न्यायालयात हजर होऊन आवश्यक सहकार्य करावे लागेल, असे फडणवीस यांना सांगण्यात आले.

फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी ही कृती जाणीवपूर्वक केली. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी तक्रार अ‍ॅड. सतीश उके यांनी या न्यायालयात दाखल केली आहे.या कलमामध्ये सहा महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणावर आता ३० मार्च रोजी पुढील सुनावणीहोणार आहे. तर ही वेळ आली नसती न्यायालयात जाताना देवेंद्र फडणवीस मागच्या दाराने गेल्याचा दावा करून, अर्ज भरताना माहिती लपवली नसती तर आज ही वेळ आली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने हाणला आहे.‘प्रकरणामागे कोण याची कल्पना आहे’माझ्यावरील सर्व केसेस सामान्यांसाठी केलेल्या आंदोलनाच्या आहेत. त्या केसेसची प्रतिज्ञापत्रात माहिती देण्याचे काहीच कारण नव्हते.त्यामुळे न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल. या प्रकरणामागे कोण आहे याची कल्पना आहे. परंतु, त्यावर योग्य वेळ आल्यावर बोलेल, असे फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय